नाईकांबाबत सांगूनही पक्षाने माझ्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं अशी खंत जितेंद्र आव्हाड यानी संताप जनक पद्धतीत व्यक्त केलि - यावेळी अनेक मुद्दे त्यानी स्पर्श केले
२०१४ ला गणेश नाईकांना पक्ष सोडायचा होता
- गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली
- केडीएमसी भिवंडी मिरा भायंदर मध्ये चांगली ताकद अस्ताना राष्ट्रवादी वाढली नाही
- कुठला ही पक्ष घरात बसून चालत नाही
- गणेश नाईकांचा स्वाभिमान कुठे गेला
- नाईक घरांण्याला पद देण्यासाठी राजकारण केले
- नाईक घरांना वाढवलं
- मी पक्षाला वारंवार सांगत होतो पण पक्षांनी माझ्या कडे लक्ष दिले नाही

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Thane
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19